Random Video

शिवसेना खासदार विनायक राऊतांनी सांगितलं सत्य | Shivsena | Uddhav Thackeray

2022-06-28 8,232 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि पंतप्रधान मोदींना (PM Modi) दोन वेळा फोन केल्याची चर्चा कालपासून सुरू होती. याबद्दल शिवसेना खासदार विनायक राऊतांनी स्पष्टीकरण दिलंय.